जनरल नॉलेज महाराष्ट्र,भारत देश,व जग 15 एप्रिल 2020 उपडेट


महाराष्ट्रातील जनरल नॉलेज 

महाराष्ट्राची स्थापना कधी झाली?
👉 १ मे १९६०
महाराष्ट्राची राजधानी कोणती?
👉 मुंबई 
महाराष्ट्राची उपराजधानीचे नाव?
👉 नागपूर 
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग?
👉 ६
महाराष्ट्राचे प्रादेशिक विभाग?
👉 ५
महाराष्ट्रातील एकुण जिल्हे?
👉 ३६
महाराष्ट्रातील महानगरपालिका?
👉 २६
महाराष्ट्रातील नगरपालिका?
👉 २२२
महाराष्ट्रातील सर्व नगरपंचायत?
👉 ७
महाराष्ट्रातील  जिल्हापरीषदा?
👉 ३४
महाराष्ट्रातील एकुण तालुके?
👉 ३५८
महाराष्ट्रातील पंचायत समित्या?
👉 ३५५
महाराष्ट्राची लोकसंख्या किती?
👉 ११,२३,७४,३३३
स्त्री : पुरुष प्रमाण किती?
👉 ९२९ : १०००
महाराष्ट्रातील एकुण साक्षरता?
👉 ८२.९१%
महाराष्ट्रातील सर्व साक्षर जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग
सर्वांत जास्त साक्षरतेचा जिल्हा?
👉 मुंबई उपनगर (८९.९१% )
सर्वांत कमी साक्षरतेचा जिल्हा?
👉 नंदुरबार (६४.४% )
सर्वांत जास्त स्त्रियांचा जिल्हा?
👉 रत्नागिरी
सर्वांत कमी स्त्रियांचा जिल्हा?
👉 मुंबई शहर
क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 अहमदनगर 

महाराष्ट्रातील जनरल नॉलेज 

क्षेत्रफळाने लहान जिल्हा?
👉 मुंबई शहर 
जास्त लोकसंख्येचा जिल्हा?
👉 ठाणे 
कमी लोकसंख्येचा जिल्हा?
👉 सिंधुदुर्ग 
भारताच्या लोकसंख्येशी प्रमाण?
👉 ९३%
महाराष्ट्राचे राज्य झाड कोणते?
👉 आंबा
महाराष्ट्राचे राज्य फुल कोणते?
👉 मोठा बोंडारा
महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?
👉 हारावत 
महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता?
👉 शेकरु
महाराष्ट्राची राज्य भाषा कोणती?
👉 मराठी
महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर?
👉 कळसुबाई (१६४६ मी.)
महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी?
👉 गोदावरी

भारतातील जनरल नॉलेज 

सर्वांत जास्त उष्ण ठिकाण?
👉 गंगानगर ( राजस्थान )
सर्वांत जास्त जिल्ह्यांचे राज्य?
👉 उत्तरप्रदेश
सर्वाधिक लोकसंख्येचे शहर?
👉 मुंबई (१,८४,१४,२८८ )
सर्वाधिक साक्षर असलेले राज्य?
👉 केरळ
सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 गिरसप्पा धबधबा 
सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद 
सर्वांत लांब नदी कोणती?
👉 ब्रह्यमपुत्रा
सर्वांत मोठी घुमट कोणती?
👉 गोल घुमट 
सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 थरचे वाळवंट 
सर्वांत उंच पुतळा कोणता?
👉 गोमटेश्वर ( बाहुबली )
सर्वांत मोठे धरण कोणते?
👉 भाक्रा नांगल
सर्वांत उंच धरण कोणते?
👉 टिहरी

भारतातील जनरल नॉलेज 

सर्वांत लांब धरण कोणते?
👉 हिराकुड
सर्वांत लांब बोगदा कोणता?
👉 जवाहर बोगदा 
सर्वांत मोठे स्टेडियम कोणते?
👉 युवा भारती
सर्वांत उंच मनोरा कोणता?
👉 दुरदर्शन मनोरा 
सर्वांत उंच झाड कोणते?
👉 देवदार
क्षेत्रफळाने मोठा जिल्हा?
👉 कच्छ 
लोकसंख्येने मोठा जिल्हा?
👉 ठाणे 
सर्वाधिक पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम

जगाचे जनरल नॉलेज 

सर्वांत मोठे वाळवंट कोणते?
👉 सहारा ( आफ्रिका )
सर्वांत मोठे बेट कोणते?
👉 ग्रीनॅलंड
सर्वाधिक लोकसंख्येचा देश?
👉 चीन
क्षेत्रफळाने मोठा देश कोणता?
👉 रशिया
सर्वांत मोठा खंड कोणता?
👉 आशिया
सर्वांत मोठी गर्ता कोणती?
👉 मरियना
सर्वांत मोठा पक्षी कोणता?
👉 शहाम्रुग
सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश?
👉 सुंदरबन
सर्वांत मोठा पुतळा कोणता?
👉 स्टॅचु ऑफ लिबर्टी
सर्वांत मोठी नदी कोणती?
👉 अमेझॉन
सर्वांत मोठे बंदर कोणते?
👉 सिडनी
सर्वांत मोठा महासागर कोणता?
👉 पॅसिफिक महासागर 
सर्वांत मोठी मशीद कोणती?
👉 जामा मशीद ( दिल्ली )

जगाचे जनरल नॉलेज 

सर्वांत मोठा धबधबा कोणता?
👉 व्हेनेझुएला
सर्वांत लहान खंड कोणता?
👉 ऑस्ट्रेलिया 
सर्वांत लहान महासागर कोणता?
👉 आर्क्टिक महासागर 
सर्वांत लहान पक्षी कोणता?
👉 हमिंग बर्ड
सर्वांत लहान दिवस कोणता?
👉 २२ डिसेंबर
सर्वांत लांब नदी कोणती?
👉 नाईल
सर्वांत जास्त पावसाचे ठिकाण?
👉 मावसनिराम ( मेघालय )
सर्वांत जलद उडणारा पक्षी?
👉 हमिंग बर्ड 
सर्वांत लांब सामुद्रधुनी कोणती?
👉 मलाक्काची सामुद्रधुनी 

COVID -19  Apps Campaigns

◾️ कोरोना कवच - भारत सरकार

◾️आरोग्य सेतु - भारत सरकार

 ◾️ महाकवच - महाराष्ट्र

◾️ ऑपरेशन शील्ड - दिल्ली 

◾️ 5T - दिल्ली

◾️ ऑपरेशन नमस्ते - इंडियन आर्मी

◾️ COVA PUNJAB - पंजाब 

◾️ TEST YOURSELF - गोवा, पडूचेरी

◾️ क्वारंटाईन मॉनिटर - तामिळनाडू

◾️ क्वारंटाईन वाच अँप - कर्नाटक

◾️ कोरोना वाच अँप - कर्नाटक

◾️ ब्रेक द चेन - केरल

◾️ रक्षा सर्व - छत्तीसगढ़ पुलिस 

◾️ समाधान - HRD मिनिस्ट्री

◾️ कोरोना सहायता अँप - बिहार

◾️ टीम 11- उत्तर प्रदेश

◾️कोव्हीड 19 ट्रकर - चंदीगड

◾️ सेल्फ deceleration ऍप - नागालैंड

◾️V-सेफ टनल - तेलंगाना

◾️ मो जीवन प्रोग्राम - ओडिशा

◾️ नमस्ते ओवर हैंडशेक अभियान - कर्नाटक

एका ओळीत सारांश, 15 एप्रिल 2020

 दिनविशेष

पहिला जागतिक चगास रोग दिन - 14 एप्रिल 2020.

◆◆संरक्षण◆◆

भारतीय भुदलाने या मोहिमेदरम्यान दाखविलेल्या धाडसाचा सन्मान करण्यासाठी 13 एप्रिल 2020 रोजी 36 वा सियाचीन दिन साजरा केला - ‘ऑपरेशन मेघदूत’.

◆◆आंतरराष्ट्रीय◆◆

हा देश भारताला 1515 दशलक्ष डॉलर किंमतीचे ‘हार्पून ब्लॉक II क्षेपणास्त्र आणि टॉर्पेडो विकणार – अमेरिका.

◆◆राष्ट्रीय◆◆

स्थलांतरित कामगारांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी कामगार व रोजगार मंत्रालयाने या कार्यालयांतर्गत वीस नियंत्रण कक्षांची स्थापना केली - मुख्य नियंत्रण आयुक्त (CLC).

देशभरातल्या विद्यार्थ्यांसाठी या संस्थेच्या सहकार्याने फिट इंडियाने ‘फिटनेस’ सत्राचे आयोजन केले - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE).

◆◆व्यक्ती विशेष◆◆

जगभरातील धोरणात्मक मुद्द्यांवरील घडामोडी आणि विकासाबद्दल मत देण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या 12 सदस्यीय बाह्य सल्लागार गटामध्ये नेमलेले RBI गव्हर्नर - रघुराम जी. राजन.

युनियन बँक ऑफ इंडिया आणि कॅनरा बँक यांच्यामध्ये अनुक्रमे नेमण्यात आलेले ऑफिसर ऑन स्पेशल ड्यूटी – जे. पाकिरीसामी (आंध्र बँकेचे MD) आणि मृत्युंजय महापात्रा (सिंडिकेट बँकेचे CEO).

युनियन बँक ऑफ इंडियाचे नवनियुक्त चौथे कार्यकारी संचालक - बिरुपक्ष मिश्रा.

तीन महिन्यांसाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ESIC) महासंचालक पदावर नियुक्त केलेली व्यक्ती - अनुराधा प्रसाद.

पुनर्नियुक्त कर्नाटक बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक – एम. एस. महाबलेश्वर.

एका ओळीत सारांश, 15 एप्रिल 2020

◆◆क्रिडा◆◆

उत्तराखंड क्रिकेट संघाच्या सचिवपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर BCCI उपाध्यक्षपदाचा राजीनामा देणारी व्यक्ती - माहीम वर्मा.

◆◆ज्ञान-विज्ञान◆◆

या संरक्षण संस्थेनी दुर्गम भागांमधून सुरक्षितपणे कोविड रूग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी एक स्मार्ट एअर इव्हॅक्युएशन पॉड (AEP) बनविले – भारतीय नौदलाचे नेव्हल एअरक्राफ्ट यार्ड.

◆◆सामान्य ज्ञान◆◆

सियाचीन हिमप्रदेशावर नियंत्रण मिळवण्यासाठी चलविलेले ‘ऑपरेशन मेघदूत’ – 13 एप्रिल 1984.

समुद्रसपाटीपासून 6000 मीटर उंचीवरचे जगातली सर्वात उंच युद्धभूमी - सियाचीन (भारताच्या उत्तर-पश्चिम भागात काराकोरम पर्वतरांगेत).

भारतीय क्रिडा प्राधिकरण (SAI) - स्थापना: वर्ष 1984; मुख्यालय: नवी दिल्ली.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) - स्थापना: वर्ष 1948; मुख्यालय: नवी दिल्ली.

भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळ (BCCI) - स्थापना: वर्ष 1928; मुख्यालय: मुंबई.

कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) - स्थापना: 24 फेब्रुवारी 1952; मुख्यालय: नवी दिल्ली.

0 टिप्पण्या