16 एप्रिल चालू घडामोडी आणि जनरल नॉलेज प्रश्नोत्तर Quiz - 2020

16 एप्रिल 2020 चालू घडामोडी






♻️♻️दिनविशेष♻️♻️

♻️जागतिक आवाज दिन - 16 एप्रिल.

♻️♻️अर्थव्यवस्था♻️♻️

♻️मार्च 2020 मध्ये घाऊक किंमत निर्देशांक (WPI) आधारित भारताचा महागाई दर – एक टक्का.

♻️मार्च 2020 मध्ये भारताचा अन्नधान्य महागाई दर - 4.91 टक्के.

♻️आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) ‘वर्ल्ड इकॉनमी’ अहवालानुसार, 2020 साली भारताचा अंदाजित GDP वृद्धीदर – 1.9 टक्के.

♻️IMFच्या ‘वर्ल्ड इकॉनमी’ अहवालानुसार, 2021 साली भारताचा अपेक्षित विकास दर – 7.4 टक्के.

♻️जागतिक बँकेच्या "साऊथ एशिया इकॉनॉमिक फोकस रिपोर्ट"नुसार, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा अपेक्षित वृद्धीदर – 2.8 टक्के.

♻️♻️आंतरराष्ट्रीय♻️♻️

♻️IMFच्या ‘वर्ल्ड इकॉनमीक आउटलूक’ अहवालानुसार, आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेचा अपेक्षित वृद्धीदर – 3 टक्के.

♻️कोविड-19 महामारीच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिल 2020 रोजी झालेल्या आग्नेय आशियाई राष्ट्र संघ (ASEAN) आभासी शिखर परिषदेचा अध्यक्ष – व्हिएतनामचे पंतप्रधान नुग्वेन झुआन फुक.

16 एप्रिल 2020 चालू घडामोडी

♻️♻️राष्ट्रीय♻️♻️

♻️या मंत्रालयाने आपल्या भारतीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य (ITEC) कार्यक्रमाच्या अंतर्गत 17 एप्रिल 2020 पासून SAARC देशांतल्या वैद्यकीय व्यवसायिकांसाठी कोरोना महामारीच्या व्यवस्थापनाविषयी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची घोषणा केली - परराष्ट्र मंत्रालय.

♻️♻️व्यक्ती विशेष♻️♻️

♻️"द स्पार्टन कोर्ट" कादंबरीसाठी इंटरनॅशनल प्राइज फॉर अरबी फिक्शन (IPAF) जिंकणारा - अब्देलौहब एसाओई (अल्जेरियाचे लेखक).

♻️कॅनरा बँकेचे नवे विशेष कर्तव्य अधिकारी - मृत्युंजय महापात्रा.

♻️इंडियन प्रायव्हेट इक्विटी अँड व्हेंचर कॅपिटल असोसिएशन (IVCA) याचे नवीन अध्यक्ष - रेणुका रामनाथ.

♻️♻️क्रिडा♻️♻️

♻️सहाव्या आशियाई किनारपट्टी खेळांचे आयोजन 28 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2020 या काळात या ठिकाणी होणार – सान्या, चीन.

♻️♻️सामान्य ज्ञान♻️♻️

♻️दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघ (SAARC) याचे सदस्य - अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका.

♻️दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघ (SAARC) - स्थापना: 08 डिसेंबर 1985; मुख्यालय: काठमांडू, नेपाळ.

♻️राजाजी व्याघ्र प्रकल्प - हिमालयाच्या शिवालिक पर्वतरांगेच्या पायथ्याशी.

♻️भारतीय हवामान विभाग (IMD) - स्थापना: वर्ष 1875; मुख्यालय: नवी दिल्ली.

♻️राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) - स्थापना: वर्ष 2006; मुख्यालय: नवी दिल्ली

♻️♻️नेताजी सुभाषचंद्र बोस♻️♻️

♻️♻️जन्म - २३ जानेवारी १८९७ कटक , ओरिसा

♻️♻️१९३८ - हरिपूरा - काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष

♻️♻️१९३९ - त्रिपूरा - काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्ष

♻️♻️१९३९ - फॉरवर्ड ब्लाक पक्षाची स्थापना

♻️♻️१९४२ - आझाद हिंद सेना - टोकीयो - रासबिहारी बोस

♻️♻️१९४३ - आझाद हिंद सरकार - सिंगापूर - सुभाषचंद्र बोस

♻️♻️तुम मुझे खुन दो । मै तुम्हे आझादी दूंगा ।। घोषवाक्य


इतर घडामोडी  जनरल नॉलेज 

1. आगाखान का कोणत्या खेळासाठी दिला जातो?
→ होकी

2 शांतीवन कोणाशी संबंधीत आहे ?
→ पं.नेहरूंची समाधी

3 जागतिक बँकेचे मुख्यालय कोठे आहे ?
वॉशिंग्टन

4 अंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ? 
→ हेग-

5 'बदिजीवन' पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
→सचिंद्रनाथ सख्याल

6. रामशास्त्री प्रभुजे पुरस्कार कोणत्या कायासाठी दिला जातो → सामाजिक कार्य

7 सारे जहाँ से अच्छा गीत कोणी लिहले ? 
→ महमद श्वबाल.

- 8 कापसासाठी प्रसिध्द शहर कोणते?
→ अमरावती

9 विड्यांच्या कारखान्यांसाठी प्रसिध्दशहर कोणते ?
- सिन्नर

10 जायकवाडी धरण कोणत्या विभागात आहे ?
 →मराठवाडा

11 ग्रामपंचायतीचा अध्यक्ष कोण असतो? 
→ सरपंच

-12 दादाभाई नौरोजी यांनी आपले विचार कोणत्या वृत्तपत्रात
मांडले? 
पेट्रीयट.

इतर घडामोडी  जनरल नॉलेज 

(13 फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य कोण?
 →बा गोखले.

14. टिळकांनी सुरू केलेले इंग्रजी वृत्तपत्र कोणते ?
- मराठा

15 केसरीचे पहीने संपादक कोण? 
→ गो ग आगरकर

16 इष्ट इडिया कंपनी केव्हा संपूष्टात आली?
→ १८५७

17 व्हाकुलर प्रेस मॅक कोणी रद्द केला? 
→लॉर्ड रिपन

18 पुणे करारावर कोणी सहया केल्या?
म.गांधी  व डॉ बाबासाहेब  आंबेडकर

19 मध्यरात्रीच्या सूर्याचा देश कोणता? 
  नार्वे

20 सर्वाधिक गुंतवणूक कोणत्या उदयोगक्षेत्रात आहे? 
ताग

21 जवाहरलाल नेहरू पोर्ट कोठे आहे?
 - महाराष्ट्र

22 जगातील सर्वात मोठे बेट कोणते? 
→ ग्रीनलॅड

23 नागपुर जवळील औष्णिक केंद्र कोणते ?
 → कोराडी

24 कोणत्या जिल्हयात जिल्हा परीषद नाही?
- मुंबई

25 सर्वात जास्त मासेमारी कोठे चालते? 
→ रत्नागिरी

26 गटविकास अधिकाप्याला त्याच्या विकास कामात

कोण मदत करती? 
→ विस्तार अधिकारी

इतर घडामोडी  जनरल नॉलेज 

🔰 मानव विकास निर्देशांक यांची जनक खालीलपैकी कोण आहे
१.  दादाभाई नवरोजी
२.  मॉरीस डी मॉरीस
३. जेके मेहता
४.  वरीलपैकी एकही नाही✅✅
(स्पष्टीकरण:-
जनक मेहबूब उल हक)

🔰 कोणती दारिद्र्य सर्व देशात आढळते?

१.  सापेक्ष दारिद्र्य✅✅
३. निरपेक्ष दारिद्र्य
२. नागरी दारिद्र्य
४.  शहरी दारिद्र्य

🔰 कोणता रोग हा एकदा होऊन गेला की पुन्हा होत नाही बहुदा पुन्हा होत नाही

१.  कॉलरा
२. विषम ज्वर
३. खरुज
४. इसब
५. वरीलपैकी एकही नाही✅✅

🔰 चारकोल म्हणजे काय ?

१. लोणारी कोळसा ✅✅
२. दगडी कोळसा
३. कच्चा कोळसा
४. खाणीतील कोळसा

🔰 एक किलोग्रॅम लाकडा पासून सुमारे किती जुल एवढी ऊर्जा मिळते?

1.  १७००✅✅
2 १८००
३. १५००
4. १२००

🔰 पेलागा हा रोग............ या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो ?

१. क
२. ई
३. ड
४. वरीलपैकी एकही नाही✅✅
(स्पष्टीकरण:-

पेला ग्ररोग्य  ब या जीवनसत्त्वाच्या अभावाने होतो)

इतर घडामोडी  जनरल नॉलेज 

भारतात ‘जनऔषधी दिन’ कधी साजरा केला जातो?

(A) 6 जानेवारी
(B) 7 जानेवारी ✅✅
(C) 5 जानेवारी
(D) 8 जानेवारी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतीय रिझर्व्ह बँकेनी 5 मार्च 2020 रोजी कोणत्या बँकेचे व्यवहार एका महिन्यासाठी मर्यादित केले?

(A) येस बँक ✅✅
(B) बँक ऑफ बडोदा
(C) बंधन बँक
(D) AU स्मॉल फायनान्स बँक
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

2020 साली 'बेंगळुरू इंडिया नॅनो' या परिषदेची कितवी आवृत्ती संपन्न झाली?

(A) 14 वी
(B) 13 वी
(C) 12 वी
(D) 11 वी ✅✅
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

भारतीय रेल्वेच्या कोणत्या जुन्या रेलगाडीला नवे रूप दिले जाणार आहे?

(A) रॉयल राजस्थान ऑन व्हील्स
(B) लाईफलाईन एक्सप्रेस
(C) डेक्कन क्वीन एक्सप्रेस✅✅
(D) द गोल्डन चॅरियट
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

“प्रज्ञान परिषद 2020” याच्या पहिल्या सत्राचा विषय काय होता?

(A) ट्रान्सफॉर्मेशन इन द बॅटल स्पेसेस✅✅
(B) ट्रान्सफॉर्मेशन इन द आर्मी
(C) इनोव्हेशन इन द बॅटल स्पेसेस
(D) इनोव्हेशन अँड आर्मी
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इतर घडामोडी  जनरल नॉलेज 


📍 भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था’ ____ या शहरात आहे.

(A) चेन्नई
(B) मुंबई
(C) पुणे✅✅
(D) कोलकाता
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 फेब्रुवारी 2020 मध्ये _____ या शहरात केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग मंत्र्यांनी ‘गल्फूड 2020’ या कार्यक्रमामध्ये भारतीय मंडपांचे उद्घाटन केले.

(A) दुबई✅✅
(B) कोलंबो
(C) काठमांडू
(D) थिंपू
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 ___ या शहरात ‘बायो एशिया समिट 2020’ आयोजित केली गेली.

(A) हैदराबाद✅✅
(B) चेन्नई
(C) नवी दिल्ली
(D) कोलकाता
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यालय _____ येथे आहे.

(A) नवी दिल्ली
(B) मुंबई✅✅
(C) कोलकाता
(D) बेंगळुरू
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📍 कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्य’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले?

(A) नवी दिल्ली✅✅
(B) मुंबई
(C) नोएडा
(D) हैदराबाद
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

इतर घडामोडी  जनरल नॉलेज 

♻️♻️ जागतिक पर्यावरण दिन 5 जून या दिवशी साजरा केला जातो.....

♻️♻️ मतदारांच्या बोटांवर लावण्यात येणार्या शाहिमध्ये सिल्वर नाइट्रेट चा वापर केला जातो....

♻️♻️ भारताला सुमारे ७५०० किमी लांबीची किनारपट्टी लाभली आहे.....

♻️♻️ महाराष्ट्रातील एकूण ५ ज्योतिर्लिंगापैकी मराठवाड्यात ३ ज्योतिर्लिंग आहेत....

♻️♻️ वेरूळ येथील कैलास लेणी राष्ट्रकूट या राजघराण्याच्या काळात कोरली गेली.....

♻️♻️ गोदावरी नदीला महाराष्ट्रातील दक्षिण गंगा असे म्हणतात....

♻️♻️ लक्षद्वीप बेटे हे अरबी समुद्रात आहेत....

♻️♻️ भारतातील पहिला पर्यटन जिल्हा हा मान महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यास मिळालेला आहे

♻️♻️ रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये लोह खनिज पदार्थ असतो.....

♻️♻️  यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे आहे....

♻️♻️ जालना शहरातून वाहणारी कुंडलिका नदी दुधी दुधना नदी ची उपनदी आहे......

♻️♻️ जिवरेखा सिंचन प्रकल्प हा जालना जिल्ह्यात आहे......

♻️♻️ भीम ( BHIM ) App चे पूर्ण रूप भारत इंटरफेस फॉर मनी हे आहे.......

♻️♻️ *महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सगळ्यात मोठा जिल्हा अहमदनगर हा आहे* ...

♻️♻️ *महाराष्ट्र विधानपरिषदेमध्ये एकूण 78 सदस्य संख्या असते....* 

♻️♻️ *राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा पुणे येथे आहे....* 

♻️♻️ *प्रवरानगर येथे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना सुरू झाला* ....

इतर घडामोडी  जनरल नॉलेज 

🔯🔯 *इंडियन मिलिटरी ऍकॅडमी डेहराडून येथे आहे* .....

🔯🔯 *गीतांजली या काव्यसंग्रहाचे कवी रवींद्रनाथ टागोर हे आहेत.....* 

🔯🔯 *भारतीय लष्करातील सर्वोच्च पुरस्कार परमवीर चक्र हा आहे....* 

🔯🔯 *संयुक्त राष्ट्र संघटनेचे कार्यालय न्यूयार्क येथे आहे....।* 

🔯🔯 *महाराष्ट्रात ओझर येथे विमानाचा कारखाना आहे....* 

🔯🔯 *गुलामगिरी हे पुस्तक महात्मा फुले यांनी लिहिले...* 

🔯🔯 *मध्य रेल्वे चे मुख्यालय मुंबई येथे आहे......*

0 टिप्पण्या